महिलांन करीता "बेकरीच्या पदार्थाचे" प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले
प्रभाग क्रं १८ मध्ये नागरी विकास योजने अंतर्गत व नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर यांच्या मार्गदर्शना खाली महिलांन करीता "बेकरीच्या पदार्थाचे" पहिला प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेल्या महिल्यांना आज सर्व प्रकाराचे पिझ्झा बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
आपला नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर



आपला नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर



Comments
Post a Comment